आकडेमोडी :-


२) आकडेमोडी :- कांबरे बु. ग्रामपंचायतीची स्थापना १९९१ साली झाली. गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार खालील प्रमाणे आहे – गावची एकूण लोकसंख्या ६०० पुरुष २७५ स्त्री ३२५ मागासवर्गीय लोकसंख्या ४८ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे २० सर्वसाधारण १७ गावाचे एकूण क्षेत्र बागायती क्षेत्र जिरायती क्षेत्र पडीक क्षेत्र गवताळ क्षेत्र इंदिरा आवास घरकुल योजना ( २००५ ते २०११ ) १५ घरे मंजूर जवळची बाजारपेठ करंदी बु.सावंतवाडी कांबरे गावास एकूण १५ एकर गायरान क्षेत्र लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांबरे बु ||

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा सह्याद्री पर्वतरांगामधे येतो. भोर हा निरा नदीच्या काठावर वसलेला छोटासा तालुका. या तालुक्याच्या ठिकाणापासून ३२...